Comprehension

निर्देश: दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

A, B, C, D, J, K, L, आणि M असे आठ व्यक्ती चौकोनी टेबलाभोवती अशा प्रकारे बसले आहेत की त्यांपैकी चार चौकोनाच्या चार कोपऱ्यांवर बसले आहेत, तर चार प्रत्येक बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत. कोपऱ्यावर बसलेले व्यक्ती केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसले आहेत तर मध्यभागी बसलेले व्यक्ती केंद्राच्या दिशेला तोंड करून बसले आहेत.

C हा L च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. C च्या उजवीकडून मोजल्यावर C आणि M च्या मध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे. A हा M चा त्वरित शेजारी नाही. B हा D कडे तोंड करून बसला आहे जो K च्या त्वरित डावीकडे बसला आहे. K हा एका कोपऱ्यावर बसला आहे.

A शी संबंधित सत्य काय आहे?

This question was previously asked in
RRB Office Assistant 19 Sep 2020 Prelims Memory Based Paper Shift 1
View all RRB Office Assistant Papers >
  1. A हा K च्या त्वरित उजवीकडे बसला आहे.
  2. A हा B च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसला आहे
  3. ​A हा C चा त्वरित शेजारी आहे 
  4. ​1 आणि 2 दोन्हीही
  5. ​1 आणि 3 दोन्हीही

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ​1 आणि 2 दोन्हीही
Free
IBPS RRB Clerk Reasoning (Mock Test)
10.7 K Users
20 Questions 20 Marks 11 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

आठ व्यक्ती ​A, B, C, D, J, K, L, आणि M आहेत 

1) C हा L च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे.

 

F2 Archana.M 21-09-20 Savita D1

F2 Archana.M 21-09-20 Savita D2

2) C च्या उजवीकडून मोजल्यावर C आणि M च्या मध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे.

F2 Archana.M 21-09-20 Savita D3

F2 Archana.M 21-09-20 Savita D4

3) A हा M चा त्वरित शेजारी नाही. B हा D कडे तोंड करून बसला आहे जो K च्या त्वरित डावीकडे बसला आहे. 

F2 Archana.M 21-09-20 Savita D5

 

F2 Archana.M 21-09-20 Savita D6

4) K हा एका कोपऱ्यावर बसला आहे.

म्हणून, प्रकरण 1 वगळण्यात आले आहे.

अशाप्रकारे, अंतिम बैठक व्यवस्था अशी आहेः

F2 Archana.M 21-09-20 Savita D7

1) A हा K च्या त्वरित उजवीकडे बसला आहे. - सत्य

2) A हा B च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर बसला आहे - सत्य

3) ​A हा C चा त्वरित शेजारी आहे - असत्य (B आणि J हे C चे त्वरित शेजारी आहेत)

म्हणून, "1 आणि 2 दोन्ही" हे योग्य उत्तर आहे.

Latest RRB Office Assistant Updates

Last updated on Jun 17, 2025

-> IBPS RRB Clerk Revised Exam Dates have been announced on 16th June 2025. 

-> According to the official notice, the Prelims Examination is scheduled to be conducted on 6th, 7th, 13th and 14th December 2025. 

->  The Mains Examination is scheduled for 1st February 2026. 

-> IBPS RRB Clerk 2025 Notification is expected to be released soon. 

-> Candidates with a Graduation degree in any discipline are eligible for the recruitment process. 

-> The selection process includes Prelims and Mains examinations.

-> Prepare for the Exam with IBPS RRB Clerk Previous Year Papers. Check IBPS RRB Clerk Exam Analysis.

-> Attempt Free Banking Current Affairs Mock Test here 

Get Free Access Now
Hot Links: teen patti master online teen patti all app teen patti bodhi teen patti list teen patti vip