ध्वनी तरंगांबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

  1. ध्वनी तरंग या अनुलंब तरंग असतात 
  2. ध्वनी लहरी पाण्यातून प्रसारित होऊ शकतात
  3. स्टीलमधील ध्वनी तरंगांचा वेग हा हवेतील वेगापेक्षा अधिक असतो
  4. ध्वनी तरंग निर्वात पोकळीतून प्रसारित होऊ शकतात

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ध्वनी तरंग निर्वात पोकळीतून प्रसारित होऊ शकतात
Free
Army Havildar SAC - Quick Quiz
1.9 K Users
5 Questions 10 Marks 6 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

संकल्पना:

यांत्रिक तरंग:

  • माध्यमातून ऊर्जा हस्तांतरणास कारणीभूत असलेल्या पदार्थाच्या दोलनाला यांत्रिक तरंग म्हणतात.
  • यांत्रिक तरंगांना प्रसारित होण्यासाठी नेहमी माध्यमाची आवश्यकता असते.
  • ते निर्वात पोकळीतून प्रसारित होऊ शकत नाहीत.
  • घन, द्रव किंवा वायू माध्यमातुन प्रसारित होणाऱ्या लहरींना प्रत्यास्थी तरंग  म्हणतात.

यांत्रिक तरंगांचे दोन प्रकार आहेत:

अवतरंग:

  • ज्या तरंगांमध्ये माध्यमाच्या कणांची हालचाल ऊर्जेच्या गतीच्या काटकोनात असते  त्यांना  अवतरंग म्हणतात.
  • प्रकाश हे अवतरंगाचे उदाहरण आहे.

अनुतरंग:

  • ज्या तरंगांमध्ये माध्यमाच्या कणांची हालचाल ऊर्जेच्या गतीशी समांतर असते तिला अनुतरंग म्हणतात.
  • ध्वनी तरंग हे अनुलंब तरंगांचे उदाहरण आहे.

स्पष्टीकरण:

  • ध्वनी तरंगांना प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्यामधून त्या प्रसारित होऊ शकतात. 
  • स्टीलमधील ध्वनी तरंगांचा वेग हा त्यांच्या हवेतील वेगापेक्षा अधिक असतो कारण घन पदार्थातील रेणू एकमेकांना घट्ट चिकटून बसलेले असतात आणि मुक्त अवस्थेत असलेल्या द्रवातील रेणूंपेक्षा अधिक वेगाने ते ऊर्जा हस्तांतरित करू शकतात..
  • ध्वनी तरंग हे प्रत्यास्थी तरंग आणि अनुलंब तरंगाचे उदाहरण आहे आणि ध्वनी तरंगाच्या प्रत्यास्थी तरंग स्वरूपामुळे ती निर्वात पोकळीत प्रवास करू शकत नाही.
Latest Army Havildar SAC Updates

Last updated on Jun 11, 2025

-> The Indian Army has released the official notification for the post of Indian Army Havildar SAC (Surveyor Automated Cartographer).

-> Interested candidates had applied online from 13th March to 25th April 2025.

-> Candidates within the age of 25 years having specific education qualifications are eligible to apply for the exam.

-> The candidates must go through the Indian Army Havildar SAC Eligibility Criteria to know about the required qualification in detail. 

Get Free Access Now
Hot Links: teen patti master plus teen patti master gold download dhani teen patti