Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणती साखर शून्य-कॅलरी साखर म्हणून ओळखली जाते?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFसुक्रॅलोज हे योग्य उत्तर आहे.Key Points
- सुक्रॅलोज साखर ही शून्य-कॅलरी साखर म्हणून ओळखली जाते.
- साखरेचे इतर काही प्रकार:
- सॅकरिन:
- हा एक गोड स्फटिकमय घन असतो, जो साखरेपेक्षा 550 पटीने गोड असतो; परंतु त्याचे कोणतेही अन्न मूल्य नसते.
- याचा वापर मधुमेही रुग्ण करतात.
- हे प्रथम संशोधित केलेले एक कृत्रिम स्वीटनर आहे.
- ॲस्पार्टेम:
- हे थंड पेये व आईस्क्रीममध्ये वापरले जाते.
- याला न्यूट्रास्वीट असेही म्हणतात.
- ॲलिटेम:
- हे सुक्रोजपेक्षा 2000 पटीने गोड असते.
- सायक्लामेट:
- हे ऊसापासून मिळणाऱ्या साखरेपेक्षा 20 पटीने गोड असते.
- डलसीन:
- हे ऊसापासून मिळणाऱ्या साखरेपेक्षा 25 पटीने गोड असते.
टिपा:
- मोनोसॅकराइड्स ही एकच साखर युनिटसह बनलेली एक प्रकारची साधी शर्करा आहे.
- ग्लुकोज - रक्तातील साखर
- फ्रुक्टोज
- गॅलेक्टोज
- डायसॅकराइड्स ही दोन साखर युनिट्ससह बनलेली एक प्रकारची संयुक्त शर्करा आहे.
- सुक्रोज - ऊस व बीट
- माल्टोज
- लैक्टोज - दुधातील शर्करा
- पॉलिसॅकराइड्स ही अनेक साखर युनिट्ससह बनलेली एक प्रकारची जटिल शर्करा आहेत.
- सर्व प्रकारची धान्य, फळे व भाज्यांमध्ये या प्रकारच्या जटिल शर्करा आढळतात.
- ग्लुकोज म्हणजे रक्तातील साखर होय.
- शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज ग्लायकोजेन म्हणून साठवले जाते.
- ग्लायकोजेन हे यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.
- शरीर आपल्या ऊर्जेसाठी ग्लायकोजेनचा दीड दिवस पुरेल इतका साठा करते.
Last updated on Jun 23, 2025
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The RRB NTPC Admit Card 2025 has been released on its official website.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC CBT 1 Exam is scheduled from 5th June to 24th June 2025 as per the revised tentative exam schedule.
-> The RRB NTPC 2025 Notification has been released for a total of 11558 vacancies.
-> A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.